All SportsIPL

IPL records history | आयपीएलच्या विक्रमांचा इतिहास

 

IPL records history | आयपीएलच्या विक्रमांचा इतिहास

संयुक्त अरब अमिरातीत 19 सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरू झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये नवे विक्रम रचले जाणार का, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये असेलच. तत्पूर्वी आयपीएलच्या मागील पर्वांमध्ये ज्या विक्रमांच्या राशी IPL records history | रचल्या, त्या पाहणे महत्त्वाचे आहे.

आपण जर 2019 च्या आयपीएलच्या कामगिरीवर जरी नजर टाकली तरी यंदाच्या आयपीएलचे विश्लेषण करणे सोपे जाईल. मात्र, एकूण आयपीएलचा विचार करता काही विक्रम असे आहेत, जे सहा-सात वर्षांनंतरही कोणी मोडू शकलेले नाही.

आयपीएलच्या मोसमांत सर्वोत्तम कामगिरीने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. या दोन संघांपैकी मुंबईने सर्वाधिक चार विजेतीपदे ipl winners list | मिळविली आहेत. त्या खालोखाल चेन्नईचा क्रमांक लागतो. त्यांनी चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

अनेक क्विझ काँटेस्टमध्येही आयपीएलच्या विक्रमांवर प्रश्न ipl records quiz | विचारले जातात. कौन बनेगा करोडपती असो वा स्पर्धापरीक्षा असो, यात आयपीएलवरही काही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यात सर्वोच्च धावा highest score in ipl | सर्वाधिक धावा करणारा संघ most runs in ipl history | आदी विषयांवरील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक आहे.

काही विक्रम दुर्लक्षित राहिले आहेत. unknown ipl records | अशाच काही विक्रमांवर खेळियाडने टाकलेला दृष्टिक्षेप….

सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम IPL records history |

आयपीएलमध्ये IPL records history | सांघिक विक्रमांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूची RCB records in ipl | कामगिरी सर्वोत्तम आहे. आरसीबीने 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध सर्वाधिक 263 धावसंख्येचा विक्रम केला आहे. आरसीबीने पाच गड्यांच्या मोबदल्यात ही सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. हा विक्रम अद्याप कोणत्याही संघाने मोडीत काढलेला नाही.

दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आरसीबीच्याच RCB records in ipl | नावावर आहे. आरसीबीने गुजरात लायन्सविरुद्ध 2016 मध्ये तीन बाद 248 धावा केल्या होत्या.

सर्वोच्च धावसंख्येच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पाच बाद 246 धावा केल्या होत्या.

RCB records in ipl records history

सांघिक नीचांकी धावसंख्येचा विक्रम 

सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम रचणारा IPL records history | आरसीबी संघाच्या नावावर सर्वांत नीचांकी धावसंख्येचाही विक्रम lowest runs in IPL | आहे. आरसीबीचा संघ 2017 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अवघ्या 49 धावांत गारद झाला होता. नीचांकी धावसंख्येत राजस्थान रॉयल्स दुसऱ्या, तर दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) तिसऱ्या स्थानावर आहे.

lowest runs in ipl records history

सर्वांत मोठा विजय Biggest win in IPL |

आयपीएलच्या इतिहासात IPL records history | सर्वांत मोठ्या विजयाची नोंद Biggest win in IPL | मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबईने 2017 मध्ये दिल्लीविरुद्ध 146 धावांनी विजय मिळवला. यात कोलकाता नाइट रायडर्सचा दुसरा क्रमांक लागतो. केकेआरने गुजरात लायन्सला 2016 मध्ये 144 धावांनी पराभूत केले होते.

biggest win in ipl records history

सर्वाधिक अवांतर धावा देणारा संघ Most extras runs in IPL |

एका सामन्यात सर्वाधिक अवांतर धावा देण्याचा विक्रम Most extras runs in IPL | केकेआरच्या नावावर आहे. केकेआरने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध 28 धावा दिल्या होत्या. किंग्स इलेव्हन पंजाबनेही 2011 मध्ये आरसीबीविरुद्ध 27 अवांतर धावा बहाल केल्या होत्या.

most extras runs in ipl records history

सुपरओव्हरमधील विजयाचाही विक्रम आयपीएलमध्ये नोंदवला गेला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये आठ सामन्यांचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागला आहे. यापैकी तीन सामन्यांत केकेआरने विजय मिळवला आहे. त्यामुळे केकेआरला सुपरओव्हरची दादा टीम म्हणायला हरकत नाही.

फलंदाजीचे विक्रम most runs in ipl history |

आयपीएलमध्ये IPL records history | सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने आयपीएलच्या 12 मोसमांत 5,412 धावा most runs in ipl history केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपरकिंग्सचा सुरेश रैना (5,368), तर तिसऱ्या स्थानावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (4,898) आहे.

most runs in ipl records history

षटकारांचा बादशाह Most sixes in IPL |

वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल याला आयपीएलमधील षटकारांचा बादशाह म्हंटले जाते. त्याने आयपीएलच्या मोसमांत सर्वाधिक 326 षटकार खेचले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स (215), तर तिसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (297) क्रमांक लागतो.

most sixes in ipl reccords history

वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ipl best batsman |

आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम गेलच्याच नावावर आहे. त्याने 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध 66 चेंडूंत नाबाद 175 धावा केल्या होत्या. हे आयपीएलमधील सर्वांत जलद शतक आहे. केकेआरच्या ब्रँडन मॅकुलम (नाबाद 158) दुसऱ्या, तर डिव्हिलियर्स (नाबाद 133) तिसऱ्या स्थानावर आहे.

most run in ipl records history

सर्वाधिक शतके Most century in IPL |

IPL records history | गेलच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. तो म्हणजे सर्वाधिक शतकांचा. Most century in IPL | गेलने आयपीएलच्या मोसमांत सर्वाधिक सहा शतके ठोकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कोहली (5), तर तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (4) याचा क्रमांक लागतो.

most centuries in jpl records history

वेगवान अर्धशतक Fastest Fifty in IPL |

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 2018 मध्ये 14 चेंडूंत 51 धावा केल्या आहेत. हे आयपीएलमधील सर्वांत वेगवान अर्धशतक आहे. त्या खालोखाल केकेआरचा युसूफ पठाण याने 2014 मध्ये, तर सुनील नारायणने 2017 मध्ये 15 चेंडूंत अर्धशतक केले होते.

fastest half cenrtury in ipl records history

गोलंदाजीचा विक्रम Ballers records in IPL |

IPL records history | आयपीएलमध्ये गोलंदाजांनीही कमाल केली आहे. आयपीएलच्या मोसमात गोलंदाजांची कामगिरीही नजरेत भरणारी आहे.

सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम

मुंबईचा लसिथ मलिंगा याने आयपीएलच्या एकूण मोसमांत 122 सामन्यांत 7.14 च्या इकॉनॉमी रेटने 170 विकेट घेतल्या आहेत. ही आयपीएलच्या इतिहासातली विक्रमी कामगिरी आहे. IPL records history |

त्या खालोखाल दिल्लीचा अमित मिश्रा (157) दुसरा, तर चेन्नईचा हरभजनसिंग (150) याचा तिसरा क्रमांक लागतो. मलिंगा आणि हरभजन यंदाच्या 2020 मधील आयपीएल खेळत नाहीत.

 

सर्वोत्तम गोलंदाज most wicket taker Baller in IPL

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये मुंबईच्या अलजारी जोसेफ याचा लौकिक आहे. त्याने गेल्या वर्षी 2019 च्या मोसमात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 3.4 षटकांत 12 धावा देत सहा गडी बाद केले होते. हा आयपीएलच्या इतिहासातील एक विक्रम आहे.

ipl records history

सर्वाधिक हॅटट्रिक घेणारे गोलंदाज Most-hat-trick-in IPL |

दिल्लीचा अमित मिश्रा आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक मिळविणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 147 सामन्यांत तीन वेळा हॅटट्रिक नोंदवली आहे. मुंबईचा माजी खेळाडू युवराजसिंग याने दोन वेळा, तर चेन्नईचा सॅम कुरेन याने एक हॅटट्रिक घेतली आहे.

केकेआरचा सुनील नारायण याने सहा वेळा चार विकेट घेतल्या आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने 119 सामन्यांत 14 निर्धाव षटकं टाकली आहेत.

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”87″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!