रबाडा को गुस्सा क्यूं आता है...?
- Get link
- X
- Other Apps
Labels:
All Sports
Cricket
sport news
sports news
युवराजची माफी आणि वादग्रस्त विधानांची मालिका...
- Get link
- X
- Other Apps
इथंही विराट कोहली नंबर वन
लंडन
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने virat kohli | लॉकडाउनमध्ये इन्स्टाग्रामच्या instagram | प्रायोजित पोस्टद्वारे घसघशीत कमाई करणाऱ्या जगभरातील खेळाडूंमध्ये पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
एका अहवालानुसार विराट कोहली virat kohli | इन्स्टाग्रामच्या कमाई करणाऱ्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. ‘अटेन’ने 12 मार्च आणि 14 मेदरम्यान नोंदविलेल्या आकडेवारीत ही माहिती नमूद केली आहे. करोना विषाणू महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत.
या यादीनुसार कोहलीने आपल्या प्रायोजित पोस्टद्वारे एकूण 3 लाख 79 हजार 294 पाऊंड कमाई केली आहे. पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याची कमाई सुमारे 18 लाख पाऊंड आहे, तर अर्जेंटिना आणि एफसी बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी (12 लाख पाऊंड), पीएसजीचा नेमार (11 लाख पाऊंड) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. बास्केटबॉलचा महान खेळाडू शाक्विले ओनिल (5,83,628 पाऊंड) आणि इंग्लंडचा फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम (405,359 पाऊंड) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे.
स्वीडनचा फुटबॉलपटू ज्लाटन इब्राहिमोविच (184,413 पाऊंड), एनबीएचा माजी स्टार ड्वेन वेड (143,146 पाऊंड), ब्राझिलचा फुटबॉलपटू दानी एल्व्स (133,694 पाऊंड) आणि मुष्टियोद्धा अँथोनी जोशुआ (121,500 पाऊंड) आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये आहेत.
- Get link
- X
- Other Apps
कोरोनाची दहशत, या तीन क्रिकेटपटूंचा खेळण्यास नकार
किंग्स्टन
कोरोना विषाणूमुळे coronavirus | जगाला वेठीस धरलं आहे. या विषाणूच्या भीतीने जीवनशैलीच बदलली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनीही खेळणे थांबवले आहे. आता हेच पाहा ना, वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा ८ जुलैपासून आहे. या दौऱ्यात कसोटी मालिका होणार आहे. 25 जणांची कॅरेबियन टीम मंगळवारी इंग्लंडला पोहोचणार आहे. मात्र, या कॅरेबियन संघातील तीन क्रिकेटपटूंनी या दौऱ्यातून अंग काढून घेतले आहे. करोना विषाणूच्या फैलावामुळे डेरेन ब्राव्हो darren bravo |, शिमरोन हेटमायर shimron hetmyer | आणि किमो पॉल keemo paul | यांनी या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजचे cricket west indies | मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी ही माहिती दिली आहे. या तिन्ही खेळाडूंनी कुटुंबाची चिंता आहे.
क्रिकेट वेस्टइंडीजशी हे तिन्ही खेळाडू करारबद्ध आहेत. ग्रेव यांनी सांगितले, की या तिन्ही खेळाडूंच्या नकाराचे कारण समजू शकते आणि त्यांच्याविषयी सहानुभूतीही आहे. ते म्हणाले, ‘‘किमो पॉलचं मोठं कुटुंब असून, या कुटुंबात तो एकटाच कमावणारा आहे. त्यामुळे खूपच चिंतेत होता. त्याला वाटतं, की जर आपल्याला काही झालं तर कुटुंबाकडे कोण पाहील?’’
पॉलने क्रिकेट मंडळाला ई-मेल केला असून, त्यात त्याने दौऱ्यातून बाहेर पडण्याची विनंती केली आहे.
ग्रेव म्हणाले, ‘‘हा निर्णय खूपच कठीण असल्याचे पॉलने म्हंटले आहे. मात्र, कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्यांना सोडून खेळायला जाणे योग्य वाटत नाही.’’
ब्राव्होही ब्रिटनमधील परिस्थितीवर चिंतीत आहे. जेथे दोन लाख 70 हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, तेथे खेळायला जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
ग्रेव म्हणाले, ‘‘ब्राव्होनेही दौरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्याला पस्तावाही होत आहे. कारण देशासाठी खेळणे ही सन्मानाची बाब आहे.’’
- Get link
- X
- Other Apps
Labels:
All Sports
Cricket
sport news
sports news
क्रिकेटवीरांनो, तुम्ही कधी बोलणार?
- Get link
- X
- Other Apps
Labels:
All Sports
Cricket
sport news
sports news
फुटबॉलपटूंनी आळवले निषेधाचे सूर...
- Get link
- X
- Other Apps
Labels:
All Sports
Football
sport news
sports news
मला श्वास घेता येत नाही...!
- Get link
- X
- Other Apps
Labels:
All Sports
Basketball
Football
‘खेलरत्न’प्राप्त साक्षीचा अर्जुन पुरस्कारावर दावा!
- Get link
- X
- Other Apps
Labels:
All Sports
sport news
sports news
wrestling
या चार युवा फुटबॉलपटूंनी मैदानावरच नोंदवला निषेध
- Get link
- X
- Other Apps
Labels:
All Sports
Football
sport news
sports news
Subscribe to:
Posts (Atom)
















