• Latest
  • Trending
virat-rohit-ipl

virat rohit ipl | विदेशी भूमीत विराट, रोहित अपयशीच

August 25, 2020
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
Wednesday, June 7, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

virat rohit ipl | विदेशी भूमीत विराट, रोहित अपयशीच

virat-rohit-ipl | विराट, रोहितने मायभूमीतच गाजवली आयपीएल

Mahesh Pathade by Mahesh Pathade
August 25, 2020
in Cricket, IPL
2
virat-rohit-ipl
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

 

विदेशी भूमीत विराट, रोहित अपयशीच

विराट कोहली Virat Kohli  आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या भारतीय क्रिकेट संघाच्या दोन दिग्गज फलंदाजांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खोऱ्याने धावा केल्या आहेत. मात्र, जेव्हा टी-२० स्पर्धा विदेशी भूमीत खेळवला जातो, तेव्हा या दोन्ही फलंदाजांची बॅट फारशी तळपलीच नाही. 

करोना महामारीमुळे (Covid 19) यंदा आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहेत. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धा विदेशी भूमीत खेळण्याची ही भारताच्या क्रिकेट इतिहासातील तिसरीच घटना आहे.

यापूर्वी सार्वत्रिक निवडणुकीमुळे २००९ मध्ये संपूर्ण स्पर्धाच दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आली होती. २०१४ मध्ये पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आला होता. 

या दोन्ही सामन्यांत विराट (Virat) आणि रोहित (Rohit) यांना लौकिकाप्रमाणे फलंदाजी करता आलेली नाही. विराटने आयपीएलमध्ये (IPL) परदेशात २१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २३.४० च्या सरासरीने ३५१ धावा केल्या आहेत. यात त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आले आहे. 

[table id=25 /]

विराटने (Virat) आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत एकूण १७७ सामने खेळले आहेत. यात त्याने ३७.८४ च्या सरासरीने एकूण ५,४१२ धावा केल्या आहेत. त्यात त्याची पाच शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. यातील भारतातील कामगिरीचा विचार केला तर विराटने भारतात जे १५६ सामने खेळले आहेत, त्यात ३८.५३ च्या सरासरीने ५,०६१ धावा केल्या आहेत.

त्याने पाच शतकांसह ३५ अर्धशतके मायभूमीत लगावली आहेत. आयपीएलमध्ये विराट सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून खेळला आहे. त्याने २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत १६ सामन्यांत २२.३६ च्या सरासरीने एका अर्धशतकासह २४६ धावा केल्या आहेत. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१४ मध्ये झालेल्या पाच सामन्यांत १०५ धावा केल्या आहेत.  या स्पर्धेतील उर्वरित नऊ सामने मायभूमीत खेळविण्यात आले. यात त्याने दोन अर्धशतकांच्या साह्याने २५४ धावा केल्या. 

[table id=26 /]

रोहितनेही (Rohit) आयपीएलमध्ये १८८ सामन्यांत ३१.६० च्या सरासरीने ४,८९८ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितचा विराट (Virat) , सुरेश रैनानंतर Suresh Raina | तिसरा क्रमांक लागतो.  रोहितच्या धावांपैकी ४४६ धावा विदेशी भूमीतल्या आहेत. 

रोहितने (Rohit) दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आतापर्यंत एकूण २१ सामने खेळले आहेत. एकूण २४.७७ च्या सरासरीने केलेल्या या धावांत दोन अर्धशतके (सर्वाधिक ५२ धावा) धावांचा समावेश आहे.

२००९ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळत असताना रोहितने दक्षिण आफ्रिकेत १६ सामन्यांत एका अर्धशतकाच्या मदतीने ३६२ धावा केल्या. 

त्यानंतर पाच वर्षांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना पाच सामन्यांत केवळ ८४ धावा करू शकला. यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या ५० धावांच्या अर्धशतकी खेळीचाही समावेश आहे.

उर्वरित चार सामन्यांत तो केवळ ३४ धावा करू शकला. त्यानंतर मायदेशात दुसरा टप्पा खेळविण्यात आला. त्यात त्याने दहा सामन्यांत ३०६ धावा केल्या.

Read more

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

सॉफ्ट सिग्नल क्रिकेट
by Mahesh Pathade
May 17, 2023
0
ShareTweetShareShareSendPinShareSend

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

कोहली गंभीर

Lucknow, May 02 (ANI): Royal Challengers Bangalore's Virat Kohli in an apparent spat with Indian capitals skipper Gautam Gambhir post the RCB's win over Lucknow Super Giants, at the Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, in Lucknow on Monday. (ANI Photo)

by Mahesh Pathade
May 3, 2023
0
ShareTweetShareShareSendPinShareSend

समर्पिता- रजनी नागेश लिमये

रजनी नागेश लिमये
by Mahesh Pathade
March 7, 2023
0
ShareTweetShareShareSendPinShareSend

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

Jeswin Aldrin Long Jump
by Mahesh Pathade
March 3, 2023
0
ShareTweetShareShareSendPinShareSend
Tags: rohit sharmavirat kohlivirat-rohit-ipl
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
james anderson record

जेम्स अँडरसनचा बळींचा विक्रम

Comments 2

  1. Pingback: IPL coronavirus | आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव - kheliyad
  2. Pingback: IPL records history | आयपीएलच्या विक्रमांचा इतिहास - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!