Kheliyad Sports Quiz 4
Kheliyad Sports Quiz 4 | करोना महामारीत क्रीडा स्पर्धांवर मर्यादा आल्या असल्या तरी या काळात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यूपीएससी, एमपीएससी परीक्षांमध्ये हमखास नव्या घडामोडींवर प्रश्न विचारले जातात.
त्याच धर्तीवर खेलियाड स्पोर्टस क्विझमध्ये Kheliyad Sports Quiz 4 | प्रश्न विचारण्यात आले आहेत. आपण हे प्रश्न सोडवून सामान्यज्ञानाचा सराव करावा.