All Sportssports news

John Fahey passes away | ‘वाडा’चे माजी अध्यक्ष फाहे यांचे निधन

 

‘वाडा’चे माजी अध्यक्ष फाहे यांचे निधन


सिडनी : जागतिक उत्तेजक द्रव चाचणी प्रतिबंधक संस्थेचे WADA | माजी अध्यक्ष जॉन फाहे John Fahey | यांचे १२ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. John Fahey passes away |

फाहे यांच्यामुळेच सिडनीला 2000 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले होते. 

John Fahey passes away

न्यू साउथ वेल्स राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या निधनाला दुजोरा दिला.

फाहे 1992 ते 1995 पर्यंत न्यू साउथ वेल्सचे पंतप्रधान होते. नंतर ते पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले. 

John Fahey passes away | फाहे यांनी 2001 पासून राजकीय संन्यास घेतला होता.

फुफ्फुसाच्या कर्करोगातून सहिसलामत बाहेर पडल्यानंतर ते ‘वाडा’चे World Anti-Doping Agency | अध्यक्ष झाले. 2008 पासून 2013 पर्यंत ते या पदावर होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!