Wednesday, March 3, 2021
kheliyad
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

माजी फुटबॉलपटूचा करोनाने मृत्यू

संतोष ट्रॉफी खेळणारे माजी फुटबॉलपटू ई हमसाकोया E Hamsakoya | यांचा की शनिवारी, ६ जून २०२० रोजी मल्लापूरम हॉलस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
July 28, 2020
in coronavirus, Football, sport news, sports news
1
माजी फुटबॉलपटूचा करोनाने मृत्यू
Share on FacebookShare on Twitter
football-coronavirus-hamsakoya
football-coronavirus-hamsakoya
मल्लापुरम (केरल)


संतोष ट्रॉफी खेळणारे माजी फुटबॉलपटू ई हमसाकोया E Hamsakoya | यांचा की शनिवारी, ६ जून २०२० रोजी मल्लापूरम हॉलस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे केरळमध्ये मृत्यू संख्या 15 पर्यंत गेली आहे. पाराप्पानांगडी येथील रहिवासी असलेले हमसाकोया 61 वर्षांचे होते आणि ते मुंबईत स्थायिक झाले होते.
संतोष ट्रॉफी स्पर्धेत ते महाराष्ट्राकडून खेळले होते. मोहन बागान आणि मोहम्मेडन स्पोर्ट्स या नावाजलेल्या क्लबकडूनही ते खेळले आहेत. भारतीय संघाकडून ते नेहरू ट्रॉफीही खेळले आहेत. कुटुंबासह ते 21 मे रोजी आपल्या घरी परतले होते. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. मल्लापूरम जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. के. सकीना यांनी सांगितले, की हमसाकोया यांची पत्नी आणि मुलात आधी करोनाची लक्षणे आढळली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हमसाकोया यांना सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा देण्यात आली होती. मात्र, शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. सकीना यांनी सांगितले, ‘‘त्यांची पत्नी आणि मुलगा यांना आधी संसर्ग झाला. त्यानंतर हमसाकोया पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या मुलाची पत्नी आणि दोन्ही मुलांनाही करोनाचा संसर्ग coronavirus | झाला आहे.’’

Tags: coronavirus footballcovid 19 footballE Hamsakoyafootballkeralaकेरळमध्ये मृत्यूपाराप्पानांगडीमल्लापूरममाजी फुटबॉलपटू ई हमसाकोयामोहन बागान आणि मोहम्मेडन स्पोर्ट्ससंतोष ट्रॉफी
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
मी का गप्प बसावं?

मी का गप्प बसावं?

Comments 1

  1. Pingback: अवघ्या ३९ व्या वर्षी भारताचे माजी फुटबॉलपटू मनितोम्बी यांचे निधन - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

error: Content is protected !!