Sports Quiz kheliyad part 6
Sports Quiz kheliyad | क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर सामान्यज्ञान. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहे का? अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये क्रीडा विषयावर प्रश्न विचारले जातात. आपल्याला क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांतील घडामोडी फारशा लक्षात राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, खेळियाड वेबसाइटवर तुम्ही रोज वाचत असाल तर तुम्हाला हे प्रश्नही चुटकीसरशी सुटतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली स्पोर्टस क्विझ (Sports Quiz) ही क्रीडा विषयावरील प्रश्नमाला अवश्य सोडवा…