सौराष्ट्रच्या प्रशिक्षकाचं निधन
सौराष्ट्र संघाचा प्रसिद्ध प्रशिक्षक अकबर खान बाबी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. Saurashtra coach Babi dies | सौराष्ट्र क्रिकेट संघाने (SCA) ३ सप्टेंबर २०२० रोजी ही माहिती दिली.
‘बाबी साहब’ या नावाने परिचित असलेले अकबरखान चार दशकांपासून प्रशिक्षणाशी जुळलेले होते. त्यांनी सौराष्ट्राच्या अनेक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले.
यात धीरज प्रसन्ना, उदय जोशी, निरंजन मेहता, महेंद्र राजदेव आदी खेळाडूंचा समावेश आहे.
Saurashtra coach Babi dies | भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीनेही काही काळ त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि एससीएचे माजी सचिव निरंजन शहा यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.