All SportsCricket

टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे वेळापत्रक

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, सलामीची लढत ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंड या संघांत होणार आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप विजेतेपदासाठी याच दोन संघांत लढत झाली होती.

22 ऑक्टोबर 2022    
ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड  सिडनी दु. १२.३० पासून
अफगाणिस्तान वि. इंग्लंड पर्थ  सा. ४.३० पासून
३ ऑक्टोबर
आयर्लंड वि. श्रीलंका होबार्ट स. ९.३० पासून
भारत वि. पाकिस्तान मेलबर्न दु. १.३० पासून
२४ ऑक्टोबर    
बांगलादेश वि. नेदरलँड्स होबार्ट स. ९.३० पासून
द. आफ्रिका वि. झिम्बाब्वे होबार्ट दु. १.३० पासून
२५ ऑक्टोबर    
ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका पर्थ सायं. ४.३० पासून
२६ ऑक्टोबर    
इंग्लंड वि. आयर्लंड मेलबर्न स. ९.३० पासून
अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड मेलबर्न दु. १.३० पासून
२७ ऑक्टोबर    
बांगलादेश वि. द. आफ्रिका सिडनी स. ८.३० पासून
भारत वि. नेदरलँड सिडनी दु. १२.३० पासून
पाकिस्तान वि. झिम्बाब्वे पर्थ दु. ४.३० पासून
२८ ऑक्टोबर    
अफगाणिस्तान वि. आयर्लंड मेलबर्न  स. ९.३० पासून
ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड मेलबर्न दु. १.३० पासून
२९ ऑक्टोबर    
न्यूझीलंड वि. श्रीलंका सिडनी दु. १.३० पासून
३० ऑक्टोबर    
बांगलादेश वि. झिम्बाब्वे ब्रिस्बेन स. ८.३० पासून
नेदरलँड वि. पाकिस्तान पर्थ दु. १२.३० पासून
भारत वि. द. आफ्रिका पर्थ दु. ४.३० पासून
३१ ऑक्टोबर    
ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड ब्रिस्बेन दु. १.३० पासून
१ नोव्हेंबर    
अफगाणिस्तान वि. श्रीलंका ब्रिस्बेन स. ९.३० पासून
इंग्लंड वि. न्यूझीलंड ब्रिस्बेन दु. १.३० पासून
२ नोव्हेंबर    
नेदरलँड वि. झिम्बाब्वे ॲडलेड स. ९.३० पासून
भारत वि. बांगलादेश ॲडलेड दु. १.३० पासून
३ नोव्हेंबर    
पाकिस्तान वि. द. आफ्रिका सिडनी दु. १.३० पासून
४ नोव्हेंबर    
आयर्लंड वि. न्यूझीलंड ॲडलेड स. ९.३० पासून
ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान ॲडलेड दु. १.३० पासून
५ नोव्हेंबर    
इंग्लंड वि. श्रीलंका सिडनी दु. १.३० पासून
६ नोव्हेंबर    
नेदरलँड वि. द. आफ्रिका ॲडलेड पहाटे ५.३० पासून
बांगलादेश वि. पाकिस्तान ॲडलेड स. ९.३० पासून
भारत वि. झिम्बाब्वे मेलबर्न दु. १.३० पासून
९ नोव्हेंबर    
पहिली उपांत्य लढत  सिडनी   दु. १.३० पासून
दुसरी उपांत्य लढत ॲडलेड दु. १.३० पासून
१३ नोव्हेंबर    
फायनल मेलबर्न दु. १.३० पासून

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक

टी-20 वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज संघाच्या पराभवाची कारणे

[jnews_block_9 first_title=”Read more at:” include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!