लवचिकता नसलेली महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटना! by Mahesh Pathade January 8, 2022 0 लवचिकता खेळात असली तरी मानसिकतेत नाही. महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटना त्याचं ज्वलंत उदाहरण. महाराष्ट्र जिम्नॅस्टिकच्या दोन संघटना झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. ...