ऑलिम्पिकमध्ये द्युतीचं लक्ष्य ११.१० सेकंदांचं! by Mahesh Pathade July 11, 2021 0 द्युती चंद (Dutee Chand). वेगवान शर्यतीत भारतीयांचं आशास्थान. वेगवान धावपटू द्युती चंदने जागतिक क्रमवारीच्या कोट्यातून टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे. ...