गुडबाय डीके by Mahesh Pathade January 11, 2022 3 डीके गेले... मन सुन्न झालं. सोमाणीनंतर पटावरचा आणखी एक मोहरा गळाला. विस्कटलेले पांढरेशुभ्र केस... सुरकुत्या पडलेले कपडे आणि चेहऱ्यावर कमालीची ...