ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधवनंतर भारतीय कुस्तीची 56 वर्षे by Mahesh Pathade July 10, 2021 0 23 जुलाई 1952 ही तारीख म्हणजे भारताच्या कुस्तीच्या इतिहासातलं सुवर्णपान. याच तारखेला भारताचा पहिलवान खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतलं ...