All SportsOther sportssports news

आता खेळाडूंची पुरस्कारवापसी | Players threatened to return the prize if they do not get jobs

आता खेळाडूंची पुरस्कारवापसी

औरंगाबाद, 11 फेब्रुवारी

महाराष्ट्रातील शंभरपेक्षा अधिक खेळाडूंनी सरकारी नोकरी न मिळाल्याने सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या खेळाडूंनी राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. Players threatened to return the prize if they do not get jobs |

तलवारबाज सागर मगारे याने गुरुवारी हा दावा केला आहे. त्याने सांगितले, की एकूण 103 खेळाडू 24 फेब्रुवारी रोजी मुंबईत येऊन पुरस्कार आणि प्रमाणपत्र परत करणार आहेत.

मगारे याने 2016-17 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळवला होता. त्याने सांगितले, की गेल्या चार वर्षांपासून सरकारी नोकरीची की मागणी करीत आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.

Follow us :


[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!