All SportsMarathonsports news

Half Marathon World Record | हाफ मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम

 

हाफ मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम

केनियाची धावपटू पेरेस जेपचिरचिरने Peres Jepchirchir | महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये Half Marathon |५ सप्टेंबर २०२० रोजी विश्वविक्रम World Record | केला आहे. 

पेरेसने हाफ मॅरेथॉनमध्ये Half Marathon | एक तास पाच मिनिटे आणि ३४ सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 

पेरेस जेपचिरचिर २६ वर्षांची धावपटू आहे. तिने चेक प्रजासत्ताकची राजधानी लेटना पार्कमध्ये १६.५ लॅपच्या कोर्सवर ही विक्रमी कामगिरी केली.


]


यापूर्वी हाफ मॅरेथॉनचा विक्रम इथिओपियाच्या नेटसानेट गुडेटा हिच्या नावावर होता. तिने 2018 मध्ये स्पेनच्या वालेंसिया येखे जागतिक हाफ मॅरेथॉन चैम्पियनशिपमध्ये एक तास सहा मिनिटे आणि ११ सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम रचला होता. 

जेपचिरचिरने सांगितले, ‘‘मी एक तास चार मिनिटे आणि ५० सेकंदांची वेळ नोंदविण्याच्या प्रयत्नात होते; पण ठीक आहे. या कामगिरीने मला आनंद झाला आहे.’’

[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”62″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!