गुडबाय-दि-ग्रेटेस्ट

गुडबाय दि ग्रेटेस्ट

शतकातील सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून एकच नाव समोर येतं, ते म्हणजे  महान मुष्टियोद्धा मुहंमद अली यांचं. अमेरिकेच्या अरिझोना राज्यातील फॉनिक्स शहरात शुक्रवारी या महान योद्ध्याने जगाचा निरोप घेतला. मुष्टियुद्धात तीन वेळा ...

आखाडे कुस्तीचे की मस्तीचे

कुस्तीप्रेमींना पडलेला प्रश्न… आखाडे कुस्तीचे की मस्तीचे?

महाराष्ट्राच्या कुस्तीला वैभवशाली परंपरा आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या रूपाने ज्यांनी भारताला पहिले पदक जिंकून दिले त्या खाशाबा जाधव यांचा महाराष्ट्राच्या मातीला विसर पडत चालला आहे, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ...

गावकुसातही स्केटिंग

गावकुसातही स्केटिंग

कोणताही खेळ असो, त्याचे प्रशिक्षण शहरात, स्पर्धाही शहरात. खेळ शहरात आणि संघटनाही शहरात. हे कमी की काय, ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी शासनाने जे पंचायत क्रीडा व खेल अभियान ...

खेळातल्या वेदना

खेळातल्या वेदना

तंदुरुस्तीसाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी खेळणे उत्तम मानले जाते. मात्र, खेळताना काय काळजी घ्यायला हवी, सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात यावर गांभीर्याने चर्चा होत नाही. ...

क्रीडा हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

क्रीडा हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब मराठी खेळाडूंच्या पाठीशी कायम राहिले. भलेही त्या संघटनेवर शरद पवार असो वा अजित पवार.. त्यांच्या मराठमोळ्या खेळावरचे प्रेम सांगताना माजी राष्ट्रीय खेळाडू विकास पवार, दीपक राणे, महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे ...

महिला कुस्ती

महिला कुस्ती क्षेत्रातल्या संघर्षकन्या

एकीकडे जगण्याची, तर दुसरीकडे अस्तित्वाची लढाई. जगण्याच्या लढाईला पराभव मान्य नसतो, तर अस्तित्वाच्या लढाईसमोर झुकायचं नसतं. त्या या दोन्ही लढाया त्वेषाने लढताहेत; पण कुस्तीच्या बाऊटमध्ये. या कुस्तीतल्या संघर्षकन्या जिद्दीने लढताहेत. ...

नाशिकचे-बुद्धिबळ-स्टेलमेट

नाशिकचे बुद्धिबळ ‘स्टेलमेट’

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची कार्यकारिणी सुसंवादाअभावी गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वातच आलेली नाही. पटावरील तिरकस चाली आता पटाबाहेरही सुरू असल्याने नाशिकच्या बुद्धिबळाला ‘स्टेलमेट’सारखी हतबलता आली आहे... यात नुकसान मात्र खेळाडूंचेच होत ...

गोष्ट-सैराट-शब्दाची

गोष्ट सैराट (Sairat) शब्दाची…

सैराट शब्दावरून आठवलं... लहानपणी म्हणजे अगदी मराठी शाळेत असताना ‘झिंगाट’ हा शब्द बऱ्याचदा ऐकायचो आणि म्हणायचोही. उदा.. मी लई झिंगाट पळालो... वगैरे वगैरे.. त्यालाच आणखी एक पर्यायी शब्द भन्नाट असाही ...

स्विमिंगला सनस्ट्रोक

नाशिकच्या स्विमिंगला प्रशासकीय अनास्थेचा सनस्ट्रोक!

ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोकचे कौशल्य असलेल्या स्विमिंगला सध्या दुष्काळाचा सनस्ट्रोक बसला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट गहिरे होत असून, त्याचा मोठा फटका पाण्यावरच्या खेळांना बसला आहे. महाराष्ट्रातील सर्वच तरण तलाव बंद करण्याचा निर्णय ...

खासगी स्विमिंग टँक

पाणीटंचाईत खासगी स्विमिंग टँक सुशेगाद

खेळ महत्त्वाचे की पाणी? सध्या यापैकी एकच निवडावे लागेल अशी स्थिती आहे. राज्यात स्विमिंग टँक एकीकडे बंद आहेत, तर दुसरीकडे खासगी टँक सुरू आहेत. स्पर्धांना पाणी हवे आहे; पण स्पर्धांपेक्षा ...

Page 64 of 68 1 63 64 65 68
error: Content is protected !!