स्त्रीत्व नाकारणाऱ्या एका अशास्त्रीय चाचणीविरुद्ध ती लढली. ती स्वतःच्या अस्तित्वासाठीच लढली नाही, तर जगातील सर्वच महिला अॅथलिट्ससाठी तिची लढाई सुवर्णाक्षराने...
Read moreअवघ्या दोन एकरची शेती. पाच जणांचा उदरनिर्वाह एवढ्याशा शेतीतून होत नव्हता. जगण्याची लढाई हरता येत नाही म्हणून ती लढावीच लागणार...
Read moreशतकातील सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून एकच नाव समोर येतं, ते म्हणजे The greatest Muhammad Aliमहान मुष्टियोद्धा मुहंमद अली यांचं. अमेरिकेच्या अरिझोना...
Read moreबाळासाहेब मराठी खेळाडूंच्या पाठीशी कायम राहिले. भलेही त्या संघटनेवर शरद पवार असो वा अजित पवार.. त्यांच्या मराठमोळ्या खेळावरचे प्रेम सांगताना...
Read moreएकीकडे जगण्याची, तर दुसरीकडे अस्तित्वाची लढाई. जगण्याच्या लढाईला पराभव मान्य नसतो, तर अस्तित्वाच्या लढाईसमोर झुकायचं नसतं. त्या या दोन्ही लढाया...
Read moreदक्षिण आशियाई स्पर्धेत (सॅफ) सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने ऑलिम्पिक पात्रता सिद्ध करीत गोल्ड मेडल मिळवले. गेल्या वर्षापासून तिचा बॅडपॅच सुरू...
Read moreविदित गुजराथीनंतर अहमदनगरचा शार्दुल गागरे याने उत्तर महाराष्ट्रातला दुसरा, तर भारतातला ४२ वा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला. एरव्ही अन्य खेळांमध्ये...
Read moreAngelique Kerber - Tennis ExplorerAngelique Kerber - Tennis Explorer | टेनिसविश्वात सेरेना नावाचं वादळ अखेर काही काळासाठी का होईना शमलं आहे....
Read moreबॅडमिंटनमधील प्रवाही सिंधू जिंकण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही. ती मात्र स्थितप्रज्ञ राहिली. यशाने हुरळून गेली नाही, की पराभवाने विचलितही...
Read moreकष्टकऱ्यांनी घडवली स्पोर्टस क्रांती!त्यांच्या जगण्याचा आधारच निसर्ग. रोजच्या भाकरीसाठी लढाई. या लढाईला पराभव मान्य नसतो. अशा कष्टकरी तरुण, शाळकरी मुलांनी...
Read more© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697
© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697